नवीन लेखन...

माझं भाषण

इंग्रजी भाषेचा आपण विनाकारण बाउ करतो . अस्सल इंग्रज वा अमेरिकन लोकांचे उच्यार तरी आपल्याला कळतातच अस कुठय. माझ तर स्पष्ट मत आहे कधीही अशा प्रसंगी बोलावच लागल तर असंबधीत शब्द मधे मधे टाकत अस्खलीत बोलल तर लगेच पब्लिक खुश होत. अशा बोलण्यानी बरेच जण भाराउन किंवा बावचळुन जातात आणि टाळ्या वाजवुन मोकळे होतात. कधी स्वतःच नाव, कधी कोल्ड्रिंक किंवा औषधाची नाव तर कधी महागड्या हांटेलातल्या खाद्य पदार्थांची नाव टाकुन वेळ मारुन नेता आली म्हणजे झाल. ही background लक्षात घेतलीत तरच पुढील विडंबन वाचताना गंमत येइल.

नोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्‍या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला…

************
I m Prakash Tambe from India.
Exuberance of youth is palpitation of universal Limca and so is the wonderland known as India. We have great Paraceitamol nostalgia about embroiled co-existence of Cocacola in ICU. Nonetheless it is Conivas misfortune to be pitied and overwhelming oblique to surrender Pinakolada. We all unitedly recommed Combiflam and Sprite to altercate and expedite neuroligical suffering of children in Africa. It is stunning and excruciating crocin to vitiate cantankerous Mangola. Alarming analogue has spiritually condoned the atmospheric turbulance across the globe. The prepituatory solemn malnutrition has compelling limitations to foresake the obituary.

Thank you very much and good luck to all.

— प्रकाश तांबे 

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..