नको वाटतं जगात,
असं साधेपणाने जगणं…..
फक्त – गरिग म्हणून,
जुन्या कपड्यात फिरणं…..
नको वाटतं समाजात,
एकत्र मिळून राहणं…..
नोकरी नाही म्हणून,
सतत तचं बोलुन घेणं…..
आयुष्य भर दुसऱ्याच्याच,
इशाऱ्यावर – – नाचणं…..
नको वाटतं ‘नको वाटतं’,
असं फटकळ जगणं…..
— गजानन साताप्पा मोहिते