डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत.
लेखिकेच्या सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल त्यांनी लिहिले आहे, तर देव देवालय व पुजारी, घरपण असलेली घरं, सुखी माणसाचा सदरा, तेरड्याचे तीन दिवस अशा लेखांमधून आसपासचे विषय हाताळले आहेत.
मध्यमवर्गीय आयुष्य चितारणाऱ्या कथा चिंतनशील आहेत. एकूणच संवेदनशील मनाने टिपलेले अनुभवविश्व या संग्रहातून साकार होते.
Author: डॉ. सुलभा पागे केंकरे
Category: कथासंग्रह
Publication: मधुश्री प्रकाशन
Pages: 212
Weight: 203 Gm
Binding: Paperback
Leave a Reply