
भारत सरकारने २००८ साली दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. इंदिरा गांधी या दिवशी पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्या होत्या, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्र संघा तर्फे दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका बालदिन साजरा केला जातो.
Leave a Reply