क्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय.
ओबामा गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी न्यूयॉर्कमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये क्रेडीट कार्डने त्यांना बिल भरता आलं नाही. त्यावेळी मिशेल ओबामांकडे त्यांचं क्रेडिट कार्ड होतं. त्यामुळे त्यांनी ते खाण्याचं बिल भरलं’, असं ओबामांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाईम्समधील संपूर्ण बातमी वाचा.
– बित्तंबातमी
Leave a Reply