साहित्य –
कोवळा ओला मटार – २ वाटी
साजुक तुप – १/२ वाटी
खवा – १/२ वाटी
साखर -१/२ वाटी
वेलची पूड – १ चमचा
काजु, बदाम – ४ ते ५
कृती –
१) मटार मिक्सर मधून वाटून घ्यावेत
२) कढईमध्ये तुप तापवुन वाटलेला मटार त्यात घालुन परतावा.
३) ५ मिनिटे परतल्यावर त्यात खवा घालुन २ मिनिटे परतावे.
४) मिश्रणात साखर घालावी, सारखे परतत रहावे, आच मंद ठेवावी.
५) कढईत गोळा फिरायला लागल्यावर गॅस बंद करावा व वेलची पूड घालावी.
६) काजु, बदामाने सजवुन खायला द्यावा.

— सीमा कारुळकर
Leave a Reply