
आज १२ सप्टेंबर.. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी
त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला…
पद्मा चव्हाण या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब‘ असे छापलेले असे.
पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ – विकीपीडीया
Leave a Reply