नवीन लेखन...

पहिले विद्युत वाहन

पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले.

शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या.

१९०० ते १९२० या काळात न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक व खाजगी वाहतुकीसाठी ट्रक्स वापरात होत्या. १९१३ साली ग्रिनेल इलेक्ट्रिक मॉडेल वापरात होते.

पहिल्या महायुद्धात रस्त्यावरील केरकचरा उचलण्यासाठी इंग्लंडमध्ये विद्युत मोटारगाड्या जवळजवळ प्रचारातून गेल्या.

इंधन टंचाईमुळे भावी काळात विजेवर चालणाऱ्या मोटार गाड्यांना पुन्हा मोठी मागणी येण्याची शक्यता आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..