Parallel Universe_(समांतर-ब्रम्हांड) – karan kamble/ करण कांबळे
या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. अशी ही Theory सांगते .Calculation व Mathematically पाहीले तर ; कोणतीही गोष्ट एका ठराविक मर्यादेपर्यंत वाढते व नंतर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होते . जसे कोणते ही दोन अंक अदलून-बदलून लिहिले तर दोन संभावनेनंतर तेच अंक repeat होतील. व तीन अंक असतील तर सहा संभावनेनंतर तेच अंक repeat होतील . मग या विश्वाची व्याप्ती किती ही मोठी असो एका ठराविक मर्यादेनंतर कोठे तरी त्याचे समानंतर विश्वाची निर्मिती झालेली असावी. अशी ही theory सांगते.
Parallel universe मध्ये जीवन कसे असेल ते पाहू या: actually, इथे Probability वरती आधारित घटना घडतात. दोन्ही universe मध्ये तुमचे जीवन समान असते पण संभावनेवरून आणखिन विकल्प निर्माण होतात . जसे तुमच्याकडे तीन रस्ते आहेत यापैकी तुम्ही एक निवडाल पण कोणता यावरून तुमचे तीन वेगवेगळे विकल्प आणि त्यानुसार तीन वेगवेगळी जीवन पद्धती असतील , जीवन तेच ज्या त्या universe मधील इतर घटनांच्या प्रभावामुळे काही बद्दल घडतात उदा. समजा तुम्ही मुंबई ला चालला आहात दोन्ही ही universe मध्ये कारण तेही तुमचेच जीवन पण जर एका ठिकाणी जर तुमच्या बस चा accident झाला. तर एका universe मध्ये तुम्ही मुंबईत असाल आणि दुसर्या मध्ये hospital. जर तिथे accident झाला नसेल तर. एक घडलेली घटना एक मुलगी सकाळी अंथरुणातून उठते तिला तिचे अंथरुण `वेगळे जाणवते ते पण तिचेच असते व office ला जाऊ पर्यंत छोटे -छोटे बदल जाणवतात पण सर्व ओळखीचेच असल्याने तिला काही जाणवत नाही . office मध्ये तिची desk वेगळी असते, नाव तेच पण department दुसरे, जिथे तिला पूर्वी जायचे होते मग अचानक संधी मिळाल्याने ती दुसरी कडे गेली होती व तिचा ex-boyfriend त्याचे चालू चे message व तो तिला भेटतोही break up नंतर पुन्हा patch up म्हणजे relation मध्ये येणार असा तिचा विचार होता आणि त्याबद्दल ती खूप संकोचित होती अर्थात विकल्प दोन ते तीन होते. पण त्या वेळी तिच्याकडे दोन ऑप्शन होते . एका पद्धतीने ती जागली होती व आज दूसरा अनुभव आला होता तिला. Lie detector व psychology test अनुसार ती खरं सांगत होती, ती test तिला ते इतरांना न पटल्यामुळे द्यावी लागली होती. तिच्या बद्दल म्हटले जात की ती paralleled universe मधून आली आहे या संबंधित नेट वर articles व movies सुधा आहेत .
एका science मध्ये एक experiment आहे तो असा “एका box मध्ये एक मांजर , radioactive substance ,glass bottle मध्ये poison इत्यादि. ठेवलेले असते. त्याची रचना अशी असते की substance active होऊन glass फुटून poison मुळे मांजर मरते. पण कधी? हे सांगता येत नाही, त्यासाठी box उघडून पहावे लागते कधी ते मेलेले असते, कधी ते जिवंत असते. मग इथे दोन संभावना असतात त्यापैकी एक आपल्याला दिसते”. जसे दोन वेगवेगळ्या colour चे sphere Box मध्ये ठेवले black आणि white व न पाहता एक बाहेर काढला मग तो white तर असेल किंवा black. मग इथे दोन संभावना आहेत. अस्तित्वात त्या दोन असू शकतात(आपण दोन ठेवले आहे म्हणून ते दोन नव्हे तर दोन वेगवेगळे परिणाम दिसले म्हणून ) कारण संभावना असायला त्याचे अस्तित्व असायला हवे, म्हणजे जर sphere एकच असते तर किती ही वेळा box मधून ठेवून बाहेर काढले की तोच दिसेल. तो box म्हणजे universe . म्हणून संभावना जितक्या असतील तितकेच त्यांचे प्रति रूप असते. आपण एका box मध्ये आहोत. म्हणून आपल्या समोर जे आहे ते फक्त दिसत आहे .बाकीच्या संभावना दुसर्या universes मध्ये असू शकतात. काही रहस्य असे आहेत, ते दिसत नाहीत पण त्यांचा संबंध असतो. जसे एका फोटो मध्ये सर्व जन दिसतात मात्र ज्याने फोटो काढला आहे तोच दिसत नाही.
To be continued … In next Article /PART:5 Starting from TIME-TRAVEL…
“Copyright Reserved (©)” AUTHOR – .KARAN KAMBLE
Leave a Reply