महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पावसाचं सुंदर वर्णन केलंय लेखकाने.
मुंबईचा पाऊस
मर्दासारखा असतो. पुरुष रागावला कि भडभडा बोलतो. मग मन साफ.. पाऊस पण रपरपा पडतो. सारे साफ होते.
पुण्याचा पाऊस
बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
विदर्भाचा पाऊस
एका प्रेयसीसारखा……
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार…..
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरsकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार….
कोकण चा पाऊस ……..
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …
Leave a Reply