पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात.
4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय कर होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..
एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो… यान्नी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमल हो…
आणि आता जेलभरो?? अहो त्यापेक्षा भुजबळ तटकरे अजित पवार रमेश कदम यांना सांगा की अक्षय ,नाना ,मकरंद यांचा आदर्श घ्यायला…
का फसवता आम्हाला साहेब…
अक्षय कुमार 90 लाख
रोहित शर्मा 5 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
लालबाग बागचा राजा 25लाख.
विठ्ठल मंदिर 1कोटी
mca – 1 कोटी
नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी. अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे बारामतीकर काय तमाशा बघत आहे.
जास्तीत जास्त शेअर करा. बघा मग.बारामती कर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.
नाही तर जेल भरो नक्की.
— मकरंद