समाजात जगत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवावे. नियमाचे पालन न करण्यात मदत करू नये.
पेट्रोल महाग आहे. पूर्वी पेक्षा किंमत पेट्रोलची वाढत आहे. पण का वाढत आहे या गोष्टीचा विचार करूनच अगल्याला मदत करावी. अन्यथा करू नये आणि फसव्या जाळ्यात पडू नये.
त्यांना माहीत आहे की या या देशांमध्ये याला इतकी इतकी किंमत आहे. मग त्यांना का माहीत नाही कमी किंमत असणारे पेट्रोल प्रदूषणाचे प्रमाण वाढवते? आणि जे महाग आहे ते प्रदूषण थांबवते हे त्यांना खरे का वाटत नाही? कारण त्याना सत्तेवर यायचे आहे. मार्ग कोणताही असेल तर चालेल असे त्यांचे महान विचार. अशा नेत्यापासून सावधान राहा, जे पन्नास वर्षात घेऊ शकले नाही ते पाच वर्षात काही चांगले निर्णय घेतले. हे त्यांचे निर्णय सामान्यांना प्रगती पथकावर नेतील. आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मदत करत आणि नुसते होला हो म्हणता हे चुकते.
मला तुम्ही कसे वागत आहे हे महत्वाचे नाही. पण तुम्ही काय बोलत आहे हे महत्वाचे आहे.
विचार बदलवा, देश सुधरवा.
— नरेंद्र नाकले
Leave a Reply