नवीन लेखन...

प्रवास एका लेखक, निवेदकाचा

नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शारदा कृषी वाहिनी 90.8 FM वरून माझी (प्रसाद कुळकर्णी) मुलाखत प्रसारित झाली.
विषय होता, ‘ प्रवास एका लेखक निवेदकाचा ‘

मुलाखतकार होत्या, प्रा.ज्योती जोशी, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर बारामती.

निवेदक, सुसंवादक आणि लेखक म्हणून झालेला माझा प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव, स्वतःच्या घरातूनच मिळालेले वाचनसंस्कार या सगळ्या गोष्टींचा घेतलेला मागोवा ऐकण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ही मुलाखत ऐकू शकता.

प्रासादिक म्हणे,

— प्रसाद कुळकर्णी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..