नवीन लेखन...

प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!

मित्रानो बऱ्याच दिवसातून छान काही सुचलेले… ।
पहिल्या २ ओळी उसन्या घेऊन स्वतःला काही भावलेले ..
आपल्यापुढे सादर करीत आहे…
याचा स्वीकार असावा..!!
“माझ्या वेळ नाही , अन तिच्याकडे टाइम….!!
कसा व्हायचा तिचा अन माझा प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!
.
शाळेत बसायचो आम्ही नेहमी मागच्या बाकावर ….
ती असायची अव्वल, मात्र मी पास व्हायचो काठावर ….
संस्कृत, इतिहास आणि गणितासाच्या तासाला तर चक्क व्हायचो मी ब्लाइंड…..
तिच्या शेजारी बसलो की, फक्त प्रेमातच गुंतायचे माझे माइंड..
शाळा सुटली, की पप्पांच्या गाडीला दररोज व्हायची ती जॉइन…
तुम्हीच सांगा आता कसा व्हायचा तिचा अन माझा प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!
SSC त दोनदा बसून HSC मध्ये आलो….
ती झाली आता Senior मी मात्र Junior च राहिलो..
कॉलेजच्या Notes इतकाच माझा तिच्याशी Contact आला होता
मी म्हंटले जाऊ दे…!. आपल्याला बोलायला तेवढाच चान्स पुरेसा होता…
शेवटच्या वर्षाला असताना, मी तिला दिली चक्क Movie ची ऑफर…
हात जोडून म्हणाली ती आता नको, घरी कळले तर मी होईन मी बेघर…
देण्यासाठी तिला घेतलेला गुलाब, आता माझ्या हाताताच कोमेजला होता..
मनातला “I Love You ” चा शब्द मनातच विरला होता….
एकमेकांचे हे वागणे बघून दोघांच्या ही चेहऱ्यावरचा उडला होता शाइन…
तुम्हीच सांगा आता कसा व्हायचा तिचा अन माझा प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!
छोकरीला मनात ठेऊन नोकरीच्या मागे लागलो होतो मी…
पैश्यावरच दुनिया भुलते हे जाणले होते मी…
आयुष्याच्या निर्णायक वळणार उभारणार होती ती …
आज मला बघायला येणार आहेत असे रोज म्हणायचे ती….
“माझ्यामध्ये तिचा” अन “तिच्यामध्ये माझा” जीव चांगलाच गुंतला होता….
पण साला “प्रपोज” कोण मारणार ..?? हाच तर मेन वांदा होता….
दरवर्षी फक्त ठरवायचे पुढच्या वर्षी नक्की गुलाब तिला देईन…!!
स्वताच्या रेशन कार्ड वर तिचे नाव पत्नी म्हणून लावीन…
मी असेन KIng अन ती माझी Queen
प्रेम करणे हेच आमच्या हातून घडले होते क्राइम…
तुम्हीच सांगा आता कसा व्हायचा तिचा अन माझा प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!
पी संदीप .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..