प्रेमाची शांतता’
प्रेमानंतरची शांतता
ती आणि तो
यांच्यामधील शांतता…
वादळापुर्वीची शांतता…
वादळानंतरची शांतत…
…..आणि मग आपण दोघे
जेव्हा उरतो तेव्हाची शांतता…
कधी कधी आपण एकमेकांना
एकत्र असताना विसरतो
तेव्हाची शांतता…..
खुप प्रकारआहेत शांततेचे..
पण ‘ प्रेम ‘ हे एकच असते..
जे शांतता निर्माण करते
आणि ‘बि’ घडवते देखील…
ती….मी…प्रेम…आणि
..शांतता…
एकाच त्रिकोणाची चौथी
बाजू..
म्हणजेच..
शांतता…
शोधू नका
अपोआप सापडेल….
— सतीश चाफेकर.
Leave a Reply