घरीच बनवा ‘प्रोटीन’ पावडर
साहित्य : १०० ग्रॅम बदामाची पूड,१०० ग्रॅम सोयाबीन पावडर,१०० ग्रॅम शेंगण्याची पावडर,१०० ग्रॅम मिल्क पावडर,१०० ग्रॅम चॉकलेटची पावडर.
मिक्सरच्या ब्लेंडरच्या भांड्यात वरील प्रमाणे सगळे घटक पदार्थ प्रत्येली १०० ग्रॅम या प्रमाणांत घेऊन मिक्सरवर फिरवून ब्लेंड करून ठेवा. सकाळ संध्याकाळ दिवसातून दोनदा एक ग्लास दुधात घालून ही प्रोटीनची पावडर घेतल्यास उत्तम फायदा मिळेल.
शेंगदाणा, बदाम, सोयाबीन ठीक पण मिल्क व चाॅकलेट पावडरमधील कोणते घटक पदार्थ प्रोटीन म्हणून उपयुक्त आहेत कारण या दोनही पदार्थात प्रिझर्व्हेटिव आहेत ना ?
Leave a Reply