Quantum Theory मध्ये Particles चे निर्जीव असून सुद्धा सजीवासारखे `Behaviour असते.
Quantum Theory मध्ये Quantum mechanism आणि Quantum Entanglement अशा दोन concept आहेत.
1) Quantum mechanism:
हे समजण्यासाठी Double slit Experiment पहा इंटेरनेटवर available आहे. तरी थोडक्यात सांगायचे झाले तर पदार्थ आपले स्वरूप बदलतात . आणि ते observer अवलंब वून असते. जणू त्यांना माहीत असते की कोणी तरी त्यांना पाहत आहे किंवा observe करत आहे. त्यांचे असे स जीवांसारखे behaviour mechanism मध्ये येते .
2) Quantum Entanglement:
दोन particle हे हमेशा एकाच दिशेने फिरत असतात पण ज्या वेळू एकाला observe केले जाते त्याच बरोबर दूसरा आपली दिशा बदलतो जसे एक धन/+असेल तर दूसरा आपोआप ऋण/ ’ – ‘ होतो. पण विज्ञान म्हणते त्या दुसर्याला कसे कळले की पहिला ‘+’ किंवा – आहे ते ? याचे उत्तर simulation theory देते ते पुढे पाहायला मिळेल .उदाहरणाद्वारा स्पष्ट होईल – जर एका खुर्ची room मध्ये ठेवून बंद केले व काही वेळाने उघडले तर ती तिथेच असेल जिथे पूर्वी ठेवली होती पण जर खुर्ची कडे कोणी तर पाहत असेल तर ; ती आपली जागा बदलते असा या theory चा अर्थ होतो पण वास्तवा मध्ये तसे घडत नाही असे वरवर वाटते परंतु त्या खुर्ची च्या सर्वात लहान particle कडे जर मायक्रो-स्कोप ने पाहीले तर तो त्याचे स्ट्रक्चर बदलतो , अगदी note करून दुसर्यांदा पाहू पर्यंत बदललेले असते. वा पाहल्यावर बदलते .जसे खुर्ची ऐवजी जर मुलगा असता तर थोड्या वेळाने पाहल्यावर तिथे नसता जिथे पूर्वी होता. कारण तो सजीव आहे . असे हे Particles संजीवसारखे behaviour करतात. म्हणून याला जादूचा सिद्धांत सुद्धा म्हणतात.
एक Experiment तुम्ही करून पहा: – (theory अनुसार पदार्थ पाहत नसताना स्थिर असतात व पाहल्यावरच हालचाल करतात.) रात्री अंधारात बाहेर या , high resolution camera घेऊन. वर आकाशात चांदण्यांचे Photo मारा तीन ; काही सेकंद / मिनिट अंतर ठेवून. photo pattern Note down करा जर 1) same photo असतील तर constant pattern समजावे याचा अर्थ होतो चांदण्या स्थिर आहेत पाहत नसताना. 2) जर वेगवेगळे फोटो वेगळे pattern असतील तर अर्थ होतो न पाहता सुधा त्या म्हणजे चांदण्या हव्या तशा फिरतच असतात. आणि असे झाले तर quantum theory fail समजा. तुम्ही पाहत नसताना काय बदल होतो हे पाहण्यासाठी वरील उपाय योजना . पण जर pattern constant अर्थात same Photo असतील तर ; आता camera बाजूला ठेवा व डोळ्यांनी पहा थोडा वेळ मग जाणवेल चांदण्या फिरतात व हालचाल करतात तुम्ही एका वेळी कोणत्या तरी एकाच स्टार कडे पहा हाव तर नंतर दुसर्या पहा , ती movement करेल स्थिर राहणार नाही ; जर तुम्ही पाहत असाल तर पण पाहत नसताना मात्र स्थिर असेल . मग इथे proof होते. (व्यावहारिक उदाहरण समजण्यासाठी आहे पण double slit जो experimental setup आहे तो proved आहे. त्याचे record उपलब्ध म्हणजे registered असतात) .
— करण कांबळे
(For the next theory refer my other articles)
Leave a Reply