नवीन लेखन...

राशी व त्यांचे स्वभाव – धनु

राशी :- धनु
स्वामी :- गुरु
देवता :- धरणीधर
जप मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं क्रींधरणीधराय नमः
उपास्यदेव :- श्री दत्तात्रेय
रत्न :- पुष्कराज

जन्माक्षर :- ये यो भ भा भे भा भृभृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरु (ज्योतिष) चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचास्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवाकरण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते.

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..