माघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.
अवतार समाप्तीची वेळ जवळ आलेली पाहून शिष्यांची व्याकुळता ओळखून समर्थांनी जे उद्गार काढले ते आज आपल्या सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.
माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी ।
परिं मी आहे जगजीवनी । निरंतर ।
आत्माराम दासबोध । माझे स्वरुप स्वतः सिद्ध ।
असतां न करावा हो खेद । भक्तजनी ॥
विद्याधर करंदीकर
Leave a Reply