
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर रोजी असलेला जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.
२०१५ पासून कुठे वाचन कट्टा तर, कुठे ललित पुस्तकांचे दालन असे वाचन-प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला जातो.
लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या राज्यातील ग्रंथालये आजच्या वाचन प्रेरणा दिनापासून पुन्हा सुरू झाली आहेत.
Leave a Reply