नवीन लेखन...

रेशीम नाती

जगण्याचं गाणं करणारी
जगावसं वाटायला लावणारी नाती
आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी
हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी,
सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही
भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती
रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात..
ती म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी, गुरु शिष्य, गुरु भगिनी कोणतेही व्यवहारिक
निकष या नात्यांना लावता येत नाही तरीही आयुष्याच्या प्रत्येक
टप्प्यावर ती आधाराचा हात देतात
अशा नात्यांची गुंफण जपायचा
प्रत्येक स्त्री अगदी मनापासून प्रयत्न करते
कारण ही नाती तिला देतात
जगण्याची नवी उभारी
एक नवी दिशा

– मुक्ता गोडांबे

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..