पुर्वी reader digest ची पुस्तके मी आर्वजुन विकत घेत असें त्यात वेगवेगळ्या विषयावर छान लेख असत.
शेवटी Word power नावाचे सदर वाचनीय असें. ते विविध इंग्रजी वाक्प्रचारां संबंधी सदर होतें. त्याचे विविध अर्थ थोडक्यात देत असत. त्यामुळें इंग्रजी शब्द संग्रहात चांगली भर पडत असें. त्यावेळेस वाचनात आलेली रशियन म्हण म्हणजे, Russian proverb आशयार्थाने निश्चितच प्रवर्तक अशीच आहें. फक्त त्यातील Vodka हा भाग वगळुन.
(हि म्हण व्होडकाची जाहीरात करण्यासाठी रशियात आर्वजुन वापरत असत. कटु सत्य हें आहें किं म्हणीतील तत्वज्ञानीक आशयार्थ गांभिर्याने न घेता रशियातील लोकांनी व्होडकालाच जवळ केलें.) ती रशियन म्हण अशी आहें.
“A man comes from the dust & in the dust
he will end – & in the meantime,
it is good to drink ….
VODKA.
आशयार्थ –
” मानवाचा जन्म मातीतुन होतो.
शेवट मातीतच होतो.
म्हणुन आहें हें जीवन भरभरुन जगा .”
वैधानिक इशारा- भारतीय तत्वज्ञाना प्रमाणे म्हणीतील
आशयार्थ ध्यानात घ्यावा.
फक्त व्होडका न घेता ?
इति लेखन सीमा,
अनिल भट ,नमस्तें.
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply