ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे…
आजच्या चर्चासत्राचा विषय आहे :
१.”मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल”
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
…आणि आजचा विषय आहे
२. “अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय निर्माण होईल का”
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
…आणि आजचा विषय आहे
३. “फिजी बेटावरील आर्थिक समस्या आणि त्यावर गोंगझाऊ प्रांतातील चिनी अर्थतज्ज्ञांनी सुचवलेले उपाय”
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
…आणि आजचा विषय आहे –
४. “पचनसंस्थेतील प्रक्रियेत प्लीहा, यकृत, जठर आणि आतडे यांची भूमिका”
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
…आणि आजचा विषय आहे –
५. “सांबार आणि रसम् मधला फरक आणि त्याचा मसाला बनविण्याच्या पद्धतीतील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश यातील फरक”
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
आजच्या प्राईम टाईम चर्चेचा विषय आहे :
६. “एरंडावर पडणारी कीड व त्यावरील उपाय”…
आणि या विषयावर चर्चा करायला तज्ज्ञ आहेत…
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी !!!!!!
Leave a Reply