नवीन लेखन...

रक्तदाते शोधा आता ऑनलाईन

Search Blood Donors Online

आपल्याला गरज असते तेव्हा रक्त मिळतेच असे नाही. आणि ऐनवेळी दातेही शोधून सापडत नाहीत. बर्‍याचदा सार्वजनिक गणपती मंडळे किंवा गल्लीतील छोटा ग्रुप आपल्या परिसरातील दात्यांची यादी बनवून लोकांना उपलब्ध करतात.

मात्र आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्‍या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.

यातीलच एक साईट म्हणजे www.bharatbloodbank.com ही आहे. या वेबसाईटवर भारतातल्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही शहरातील, भागातील कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींची माहिती एका क्लिकवरुन मिळण्याची सोय आहे.

रक्तदातेही आपली सर्व माहिती या वेबसाईटवर देऊ शकतात.

— पूजा निनाद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..