आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ११
जनावरांच्या फार्म्सबरोबर केलेल्या अशा व्यवहारामधे त्यांना लहान पिल्ले पुरवणं (कुक्कुटपालन आणि वराहपालन), त्यांना पशुवैद्यकीय सहाय्य तसंच संतुलित खाद्य पुरवणं आणि शेवटी त्यांचं सारं उत्पादन एकहाती विकत घेणं, हा ठरावीक साचा असतो. अशा करारांवर आधारित उत्पादनाची सुरुवात झाली १९६० च्या दशकात, जेंव्हा मोठमोठ्या पशुखाद्य बनवणार्या कंपन्यांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामधे या प्रकारच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. मांस उत्पादनाच्या क्षेत्रातल्या मोठ्या […]