![Velankar Shipping Corporation of India Ltd.](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2021/10/Velankar-Shipping-Corporation-of-India-Ltd..jpg)
ईस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशन आणि वेस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर १९६१ रोजी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआय) ची स्थापना केली गेली. कंपनीचे अधिकृत भांडवल ४५० कोटी रुपये होते आणि पेड-अप भांडवल २८२.३० कोटी रुपये होते.
१८ सप्टेंबर १९९२ रोजी कंपनीची स्थिती ‘प्रायव्हेट लिमिटेड’ वरून ‘पब्लिक लिमिटेड’ करण्यात आली. २४ फेब्रुवारी २००० रोजी या कंपनीला भारत सरकारने ‘मिनी रत्न’ ही पदवी दिली होती. सरकारच्या भांडवलाच्या 80.12 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित भांडवल वित्तीय संस्था, सार्वजनिक आणि इतर संस्था, अनिवासी भारतीय, कॉर्पोरेट संस्था इत्यादीकडे आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply