शिवांबू म्हणजे स्वमुत्र प्राशन करणे. शरीर रक्तापासून मूत्र वेगळे करून शरीराबाहेर टाकते. परंतु हे मूत्र प्राशन केल्याने शरीरातील रोग, त्रास कमी होतात असे अनुभव आहेत. मी गेले ४० वर्षे शिवांबू घेत आहे. माझे वय ७० आहे. शिवांबू घ्यायला सुरवात केल्यापासून मला डॉक्टरची औषधे घ्यावी लागली नाहीत. मी दररोज शिवांबू घेतो. हवा बदल, खाणे यातून ताप येणे, जुलाब, सर्दी, खोकला, लघवीला आग हे होतच असते. त्यावेळी शिवांबू जास्त घेतो. सध्या माझ्या तोंडात दोनच दात शिल्लक आहेत. तरीसुद्धा सर्वकाही खातो. अगदी पिझ्झा, बर्गर, सामोसे, पंजाबी डिशेस सुद्धा खातो. नंतर शिवांबू घेतो. त्यामुळे हे पदार्थ बाधत नाहीत. मी ह्या वयातही माझे लाईफ एन्जॉय करतो. मला डायबेटीस, हार्टचा त्रास नाही. मी गेल्या ४० वर्षात बर्याच लोकांना शिवाम्बुचा सल्ला दिला. ज्यांनी केले त्या प्रत्येकाला फायदा झाला. अगदी डायबेटीस वाल्यांना सुद्धा! काहींची ऑपरेशन्स वाचली. तर काहींची जाडी कमी झाली. त्या अनुभवांचे ‘शिवांबू कसे व का घ्यायचे?’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते वाचून अनेक लोकांची शिवांबू घेण्याची मनाची तयारी झाली.
फायदे:
शिवांबू हे शरीरच देत असल्याने डायग्नोसिस साठी टेस्ट कराव्या लागत नाहीत.
औषधाला पैसे मोजावे लागत नाहीत किंवा कमतरताही नसते.
ह्यात आपल्याशिवाय कोणीही भेसळ करू शकत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपल्या बरोबरच असते.
आपण घेतलेले कुणालाही कळत नाही अगदी लाईफ पार्टनरलासुद्धा!!
शिवांबू सुरु करताना पहिला महिनाभर शिवांबू निम्याला निम्मे पाणी घालून प्यावे.
शिवाम्बुचा सर्वसाधारण डोस वय गुणिले १० मिली असा असावा.
(२० वर्षे * १० मिली = २०० मिली = १ ग्लास/४० वर्षे * १० मिली = ४०० मिली = २ ग्लास)
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
i want to have detail knowledge about SHIVAMBU THERAPY
Me tumcha Lekh Vachala. Mala kahi Prashant vicharayache aahe.
How can we take it
Patients with diabetes have some sugar in their urine.Can they take shivambu?I m diabetic with 6.6 HbA1c.pl guide with quantity of shivambu and time to take..
छान माहिती दिली आहे.