आषाढी एकादशीसाठी सात्त्विक अल्पोपहार करुन बघा. तुम्हाला नक्की आवडेल.. एकादशीच कशाला.. इतरही उपवासांसाठी हा उपयोगी होईल.
1) सकाळची न्याहरी :- 200 ml. घट्ट साईचे मसाला दूध
शुध्द तुपात तळलेली 10 काळी खजूरबोंडे , उपवासाची 2 थालीपीठे , मुखशुध्दीसाठी 5 बदाम .
2) दुपारचा फराळ :- पावकिलो साबुदाना खिचडी, 2 केळी शिकरण, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची 2 वाटी
आमटी. 1वाटी भगर भात, गडूभर ताक ,2 संत्री
3) सायंकाळचा नाष्टा :- डीशभर बटाटा चिवडा, बासुंदीची 1 वाटी
किंवा 1 वाटी श्रीखंड , 2 केळी व 1 मग कॉफी
4) रात्रीचे भोजन :- पाव किलो साबुदाण्याची थालीपिठे,
2 वाटी फ्रूट ” सालार्ड ” , 1 वाटी शेंगादाण्याची ऊसळ
किंवा उपवासाची पुणेरी काकडीयुक्त मिसळ,
साबुदाण्याच्या तळलेल्या पापड्या, 1 रताळे, 1 केळ.
शेंगदाणा चिक्कीच्या 10 किंवा राजगीरा चिक्कीचे 10
लाडू…!
5) झोपताना 1 ग्लास मसाला दूध व 1 सफरचंद !!!
।। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ।।
Leave a Reply