कोणते हे रस्ते
कुठले हे वळण
कसल्या या जाणीवा
कसले हे स्पंदन
पहाटेचे दवबिंदू
हळूच जातील घसरून
ओंजळीतल्या रेतीचे
कण जातील निसटून
माहित आहे जरी
स्वप्न हे नाही खरे
तुझ्या सोबतीचे
स्वप्नही असते पुरे…
— आनंद पाटणकर.
कोणते हे रस्ते
कुठले हे वळण
कसल्या या जाणीवा
कसले हे स्पंदन
पहाटेचे दवबिंदू
हळूच जातील घसरून
ओंजळीतल्या रेतीचे
कण जातील निसटून
माहित आहे जरी
स्वप्न हे नाही खरे
तुझ्या सोबतीचे
स्वप्नही असते पुरे…
— आनंद पाटणकर.
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply