नवीन लेखन...

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,

दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२,

जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती….३,

वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी….४,

तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका सगळी….५

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..