सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा..
इन्फोसिसचे संस्थापक श्री नारायण मूर्ती यांचं एक विधान मध्यंतरी असंच वादाच्या भोवऱ्यात आलं. जास्त वेळ काम करायला पाहिजे असं ते म्हणाले काय आणि त्यावर भारतभर चर्चा सुरू झाली काय.. म्हणजे आता सुट्ट्या घ्यायच्या नाहीत का? वगैरे वगैरे.
भारतामध्ये सुट्ट्यांचे प्रमाण अतिशय मोठे आहे. ३६५ दिवसांपैकी जवळजवळ ६० ते ७० दिवस सुट्ट्या असतातच. शनिवार-रविवार, सणवार हे सगळं झालं.
भारतातल्या या सुट्ट्यांबद्दल दैनिक देशोन्नती चे मालक संपादक श्री. प्रकाश पोहरे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख अजूनही ताजा असल्यासारखा वाटतो.
पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी हा लेख आपण नक्कीच वाचा खालील लिंकवर
Leave a Reply