आंतर्दर्शी ( एण्डोस्कोपी ) एक वरदान
आंतर्दर्शीचा ( एण्डोस्कोपी ) शोध लागण्याआधी रोगाच्या बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान केले जाई आणि त्यावरून रोगावर उपचार केले जात असत . त्यामुळे रोग निदानात तितकीशी अचूकता नसे . पण आज आंतर्दर्शीच्या शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य झाले , रोग निदानामध्ये अचूकता आली आणि अर्थातच त्यामुळे उपचार नेमके काय करायचे हे समजले . […]