दुजातील ईश्वर
दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर । ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।। देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव । त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।। आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा । ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी । […]