‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप
तप्त सळई स्पर्ष करीतां , चटका देई शरीराला । सुप्त अशी औष्णिक शक्ति, आस्तित्व दाखवी त्या वेळेला ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ, लख्ख उजेड सारते काळोख । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी, आस्तित्वाची दाखवी झलक ।। साधी असे तार तांब्याची, झटका देई विद्युत असतां । विद्युत शक्तीचा परिणाम, जाणवी देहा प्रवेश करतां ।। झाडावरले पडता फळ, भूमी […]