कविता
दुःख विसर बुद्धी
कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता,विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां निसर्गाची […]
दिवाळी -वैचारिक क्षणिका
आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा……
[…]
सुखडा झाला साफ…….
पहले आप, पहले आप म्हणणारे,
आता म्हणू लागले, बाप रे बाप,
मोदींची जादू चालली,
सुखडा झाला साफ…….
…..
[…]
मतदानाचा हक्क – एक कविता
मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||
[…]
अर्पण
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला II२ II प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त […]
मंगळाचे मंगल…..!!!
“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
[…]