नवीन लेखन...

सी. के. पींचा मत्स्याहार 

प्रस्तुत लेखात अन्नातील माशाचे महत्त्व, माशांच्या ताजेपणा ओळखण्याच्या पद्धती, मासे टिकविण्याच्या पद्धती व इतर माहिती, तांत्रिक बाबींचा जास्त उहापोह न करता व शास्त्रीय नावाचा वापर न करता येथे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

कायस्थी खाद्यजीवन इतिहास आणि संस्कृती

आज महाराष्ट्रातील कायस्थ समाज हा खानपान व खूश्ममीजाजचा शौकीन म्हणून ओळखला जातो. पण इतिहासात या मंडळींनी ज्या भूप्रदेशात वास्तव्य केलं तिथला इतिहास, निसर्ग, जीवनशैली व संस्कृतीचा गाढ प्रभाव या त्यांच्या खाद्यजीवनावर पडलेला दिसतो. त्याचा शोध खूप रोचक ठरतो. […]

श्री देवेंद्रनाथ महाराज – एक महान विभूती

आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे. […]

सीकेपी समाज काल- आज आणि उद्या

शक्ती, युक्ती, बुद्धी आणि कणखर मनगटातील दमदार समशेरीबरोबरच या ज्ञातीच्या लेखन चातुर्याच्या अनेक बाबींबरोबरच समयसूचक योग्य व कमी लेखात खोचक, बोचक आणि भावनात्मक लिखाणशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सी. के. पी. ज्ञाती असे समीकरण इतिहास पूर्व काळापासून ऐकायला व वाचायला मिळते. परंतु आज आपला समाज नेमका कुठे आहे? राजकीय किंवा सामाजीक समीकरणात त्याचे नेमके स्थान काय? […]

बाजीप्रभू देशपांडे

एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव. […]

चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंचे भूषण जन. अरुणकुमार वैद्य

राष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे. […]

माझे माहेर 

‘माझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं. […]

चिटणीस बंधू – साबाजी तुकाजी व कृष्णाजी तुकाजी

आंग्रे काळात अष्टागरातील नागाव ग्रामातील कर्तबगार व्यक्तीमध्ये साबाजी तुकाजी चिटणीस व कृष्णाजी तुकाजी चिटणीस या कायस्थ समाजातील पुरुषांचा विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. त्या काळात खार जमिनी लागवडीस आणण्याचा उपक्रम साबाजी व कृष्णाजी या चिटणीस बंधुद्वयांच्या भगीरथ प्रयत्नांनी सिध्दीस गेला हे मोठ्या अभिमानाने नमूद करावयास पाहिजे. […]

महाडचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. वसंतराव पुरुषोत्तम सुळे 

डॉ. सुळ्यांचा उण्यापुऱ्या ६० वर्षांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे वेगवान घटनांची एक मालिकाच होती गुजराथ मध्ये कलोल येथे जन्म. नंतर बडोदा येथे बालपण व शिक्षण वयाच्या १८ व्या वर्षी घरातून पळून जाऊन ब्रिटीश आर्मीच्या वैद्यकीय विभागात नोकरी. […]

भाटांतील पहाट – 2

आळस देत देत बाळकृष्णा भजनाचे सूर आळवीत होता आणि दामू ठाकूर ढोलक्यावर थापा मारीत त्याला साथ करीत होता बाबांच्या मुखांतून रामरक्षा वातावरण भक्तिमय करीत होती त्याचवेळी धोंडू सबनीस नगराची सेवा करण्यासाठी लगबगीने निघाले होते आळसावलेला सदा धुमाळ हातांत मशेरी घेऊन अंगणातच पचापचा थुंकून अंगण काळे करीत होता आणि …. डोक्यावर टोपले घेऊन व फटकूर नेसून सुंद्रा […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..