जगदंबे रक्षण कर
विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी, जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी … ।। ध्रु ।। सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी, झोपेमध्ये जगा विसरता, सर्ववेळी तू जाग्रण करी…।।१।। जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी, धावपळीत चाले जीवन, संकट भोवऱ्यात फिरून दुर्घटनेची चाहूल देवून, मनास आमच्या दक्ष करी…२ जगदंबे अवती -भवती राहून […]