ऊर्जेचा करा योग्य उपयोग
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता ।।धृ।। बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता गरिबासी मदतीचा […]