पुण्य संचय करा
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे । संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।।१।। चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा । लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।।२।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा । कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।।३।। संचित पुण्य आजवरचे, […]