मृत्युंजय मार्कंडेय ऋषी
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे. […]
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे. […]
रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
[…]
कोणत्याही कर्मकांडाचा कंटाळा असणाऱ्या पर्यंतही अध्यात्मिक ज्ञान पोहचावे. ज्यांना वय/प्रकृती आदी नानाविध कारणांमुळे मूळ अलौकिक श्री गुरूचरित्राचे वाचन/पारायण इच्छा असून शक्य होत नाही आणि साररूपाने ज्यांचे समाधान होत नाही, अशा सर्वांसाठी श्री गुरूचरित्र जसे आहे तसे हा अनुवाद दत्तभक्त श्री. बाळ पंचभाई यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने सिद्ध केला आहे. सर्व प्रकारच्या भाविकांनी याचे वाचन करून भावार्थ जाणावा व स्वत:चे कल्याण करून घ्यावे, यासाठी हे प्रकाशन आहे. केव्हाही, कुठेही, कोणालाही, कसेही याचे वाचन करता येईल, हे याचे वैशिष्ट्य होय.
[…]
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions