नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी सुचविलेला मराठी शब्द.

सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भयतासूचक-लोहताम्र-सदीप-पट्टिका हा शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविला असा, सुमारे ६० वर्षांपूर्वी समज होता. परंतू हा शब्द सावरकरांचा नाही हे, या लेखात स्पष्ट केले आहे.
[…]

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली अ ची बाराखडी : आक्षेपांचे निरसन

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुध्दीसंबंधी मूलभूत योगदान दिले आहे. त्याचे पुतणे श्री. विक्रम सावरकर यांचेशी फोनवर अनेक वेळा बोलतांना, बरेच मराठी शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविल्याचे कळले. महापौर, कलामंदीर (स्टुडियो), दिग्दर्शन, दिनांक वगैरे सुटसुटीत आिण चपखल मराठी शब्द सावरकरांचेच. परंतू त्यांनीच सुचविलेली अ ची बाराखडी मागे का राहिली? त्यासंबंधी काही विचार….
[…]

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली आणि वापरलेली अ ची बाराखडी.

क ला इकार लावला तर कि होते तर अ ला इकार लावून िअ का होऊ नये? क ला उकार लावला तर कु होतो तर अ ला उकार लावून अु का होऊ नये? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी सुचविली, इतकेच नव्हे तर स्वतःच्या लिखाणात वापरलीही. आपण सर्वांनीही ती का वापरू नये?
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..