डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ४
लंडन येथून भारतात बोटीने येत असताना रॉस बोटीवरील प्रवासी , वाटेवरील बंदरांवर चे खलाशी यांचे रक्ताचे नमुने का चट्ट्यांवर घेऊन मायक्रोस्कोप खाली सतत न्याहाळत राही . डासांचे विच्छेदन आत्मसात करण्याकरिता प्रथम त्याने अनेक झुरळांवर विच्छेदनाचे प्रयोग केले. भारतात आल्यावर ताप असलेल्या अनेक रुग्णांचे रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन ते तपासण्याचा सपाटाच लावला. परंतु रॉसच्या या रक्ततपासणीच्या अट्टाहासापायी रुग्ण घाबरायला लागले. रॉसचे सह-अधिकारी या तापाचा […]