आयुष्य
तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी, प्यावे तरी मरणार, नाही प्यावं तरी मरणारचं समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी. आयुष्यात हवे असते बरंच काही, पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही , काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं. -गिरीश.