देहातील शक्ती
नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती धनको ऋणको विद्युत साठे, […]