युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ६
युरो स्टार युरो स्टार ही इंग्लिश खाडीच्या खालून जाणारी रेल्वे. युरोपला गेलं, की यातून जरूर प्रवास करायला हवा इतकी ही प्रख्यात आहे. इंग्लंड देशाची संस्कृती या इंग्लिश खाडीमुळे इतर युरोपियन देशांच्या संस्कृतीपेक्षा भिन्न राहिली. दुसऱ्या महायुद्धात याच खाडीमुळे इंग्लंड जर्मनीच्या हल्यातून वाचलं होतं. इंग्लंड व फ्रान्स या खाडीमुळेच आपलं वेगळेपण टिकवून होते. इंग्लिश खाडीखालील रेल्वेबोगद्यानं दोन्ही […]