मनाचे श्लोक – १९१ ते २०५
देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना | पर ब्रध् ते मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||191|| मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे | दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे | तया खूण ते हीन दृष्टांत पाहे | तेथे संग निसंग दोनी न साहे ||192|| नव्हे जाणता नेणता देवराणा | न ये […]