मनाचे श्लोक – ९१ ते १००
नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा | न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91|| अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे | हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92|| जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता | तयाचे […]