घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
[…]
घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
[…]
आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;
ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.
त्यांच्या या धूर्तपणातला
मतलब आम्ही जाणला आहे.
[…]
लक्षात ठेव मानापेक्षाही
आत्मसन्मान मोठा असतो….
[…]
काय राव तुम्ही?
नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.
[…]
धुमसत धुमसत अखेर
तिचा संयम सुटला जातो……
[…]
धार्मिक प्रथांच्या नावाखाली
कळत नाही काय करतो आहोत.
दरवर्षी गणपतीला
आपण बुड्वून मारतो आहोत…………………….
[…]
गणरायाची सूचकता (वात्रटिका)
पॊटापासून डोळ्यांपर्यंत
एक एक अर्थ दिसला जातो !
सुपाएवढे कान असल्यामुळेच
डॉल्बीचा आवाज सोसला जातो !!
[…]
आदर्शांचे चिंतन
आदर्श शिक्षक पुरस्कार
ही तर एक मौज आहे.
शिक्षक दिनालाच कळते
आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.
कुणी ओढलेले आहेत,
कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.
स्पर्धेत जिंकता जिंकता हरले
असे कितीतरी दडलेले आहेत.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions