मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 1
जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही ।। ”होळीचा सण अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” । ”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ? ‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती” ।। सर्वांपुढे निजदु:खा […]