इच्छामणी गणपतीची इच्छापूर्ती
इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.
[…]
इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.
[…]
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मकथेवर आधारीत हा चित्रपट १९१८ साली प्रदर्शित झाला.
[…]
१९३७ साली व्हेनिस इथे आयोजित करण्यात आलेल्या ”व्हेनिस फिल्म फेस्टीवल” ला भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आणि जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ”संत तुकाराम” या सिनेमाचा गौरव झाला.
[…]
१९३९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने बनवलेला हा चित्रपट. व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले.
[…]
व्ही. शांताराम यांच्या सर्जनशील शैलीतून साकारलेला, सामाजिक एकात्मतेचा आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी दोन जीवाभावांच्या हिंदू-मुस्लिम शेजार्यांची कथा, “शेजारी” या चित्रपटातुन दाखवण्यात आली आहे.
[…]
राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५१ मध्ये पडद्यावर आला. विश्राम बेडेकर यांची कथा, वसंत देसाईंचं सुमधुर संगीत, आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील अप्रतिम गाणी ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये. या चित्रपटातील होनाजीची प्रमुख भूमिका साकारली पंडितराव नगरकर यांनी. याचबरोबर संध्या, ललिता पवार, भालचंद्र पेढारकर यांच्या भूमिका आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट सदाबहार चित्रपटांपैकी एक अशी ओळख निर्माण करुन गेला.
[…]
मुंबईतील मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य करते. मराठी समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करण्यासाठी परिषदेची कामे चालतात.
संस्थेचे विविध उपक्रम, प्रकाशने, पुस्तिका तसेच यांची माहिती www.mavipamumbai.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. साईटवर माहिती बरीच आहे. मात्र बयाचशा links इंग्रजी साईटसना दिलेल्या दिसतात. त्याऐवजी हीच माहिती मराठीत दिली असती तर कदाचित परिषदेच्या उद्दीष्टांची जास्त चांगल्या प्रकारे पूर्ती झाली असती.
[…]
”वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.
[…]
आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे.
[…]
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले
जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions